8 वर्षांनंतर फरार आरोपी अटकेत; ११ लाख किमतीचे सोने जप्त : रामानंद नगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
जळगाव : प्रतिनिधी तब्बल 8 वर्षांपासून फरार असलेल्या सोन्याच्या अपहार प्रकरणातील आरोपीस रामानंद नगर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून अटक केली असून, त्याच्याकडून 11 लाख 90 हजार रुपये किमतीचे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार, दि. 30 मार्च 2017…