किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला
भुसावळ : प्रतिनिधी खडका रोड परिसरातील अन्सार उल्लाहनगर येथे किरकोळ वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याची घटना २३ रोजी दुपारी घडली. या घटनेत डेअरी चालक शेख जुलकीफ शेख मोहम्मद तलहा (वय २३, रा.अन्सार उल्लाहनगर, भुसावळ) हा जखमी झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख जुलकीफ याचे…