September 24, 2026 4:56 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

जळगाव : प्रतिनिधी मैत्रीचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांसोबत असणं, फक्त आनंदात नाही तर आठवणींतही. त्या भावनेला साजेसं उदाहरण ठरलं आहे जीपीएस ग्रुप मित्र परिवाराचं एक अनोखं कार्य. जीपीएस मित्र गृपचे सक्रिय सदस्य स्व. अनिल आत्माराम महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या जीपीएस गृपने एक आगळंवेगळं आणि समाजाभिमुख पाऊल उचलत पाळधी गावातील स्मशानभूमी दत्तक घेऊन तिच्या सुशोभीकरणाचा […]

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : दहशत माजविणारे तीन अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. विना परवाना गावठी पिस्तुलसह कोयता घेवून दहशत माजविणारा हद्दपार आरोपी तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचननगर), खुशाल पितांबर सोनार (वय २१) व चेतन पितांबर सोनार (वय २३, दोघ रा. पार्वताबाई ओक नगर) यांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई दि. […]

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर भूमापन विभागात कर्मचाऱ्यांची दांडी ; कार्यालय पडले ओसाड !

जळगाव  : प्रतिनिधी गेल्या आठवड्यात दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सर्व शासकीय कार्यालये बंद होती. मात्र, सुट्टी संपून आज सोमवार हा आठवड्याचा पहिला कार्यदिवस असतानाही अनेक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावलीच नाही. विशेषतः जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर भूमापन अधिकारी कार्यालय आज अक्षरशः रिकामे असल्याचे चित्र दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, आज दि.२७ रोजी  दुपारी तीन ते चार या […]

अजित पवारांच्या कार्यालयात ‘वाजले की बारा’, ‘मला इश्काच्या झुल्यात झुलवा’ !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात लावणीचे सादरीकरण झाल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात रविवारी (दि २६) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपुरातील मुख्य कार्यालय गणेश पेठ परिसरात असून अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच अजित […]

उंदिरखेडे येथे तरुण अभिनेत्याने संपविले आयुष्य !

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील उंदिरखेडे गावात एका होतकरू अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सचिन गणेश चांदवडे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, तो ‘जमतारा २’ आणि ‘असुरवन’ या वेब सीरिजमध्ये झळकणार होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूने उंदिरखेडे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन चांदवडे हा स्वप्नाळू आणि होतकरू […]

आमचा पक्ष घराणेशाहीवर नव्हे तर लोकशाही मूल्यांवर : अमित शहा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या डबल इंजिन सरकार आहे, पण मला ते पुरेसे नाही. मला महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. महाराष्ट्र भाजपच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. शहा म्हणाले, “भाजप कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवाव्यात. जिल्हा परिषद, नगरपालिका, […]

भविष्यातील राजकीय संघर्षाचे शिवसेना नेते धंगेकरांनी दिले संकेत !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील पुणे येथील ऐतिहासिक जैन बोर्डिंगच्या जागेवरील वादग्रस्त व्यवहार अखेर रद्द झाल्यानंतर या प्रकरणात शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जैन मुनींची भेट घेऊन समाजाला दिलेला शब्द पाळल्याचा आनंद व्यक्त केला. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मी आजही विकृतीविरोधात बोलतो, भाजपविरोधात नाही. माझा लढा हा समाजहितासाठी आहे. नीलेश घायवळ कसा पळाला, हा […]

राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली का? उद्धव ठाकरे करणार ‘फॅक्ट चेक’ !

मुंबई : वृत्तसंस्था मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या हाहाकाराने अनेकांचे मोठे नुकसान झाल्यावर सरकारने मदत केली कि नाही यासाठी आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात ५ ते ८ नोव्हेंबर अशा चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर ते जाणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे थेट […]

३४ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य : जळगाव तालुक्यात खळबळ !

जळगाव : प्रतिनिधी पत्नी माहेरी गेलेली व आई घराबाहेर बसलेली असताना शिवदास रामा पाटील (३४, रा.विटनेर, ता. जळगाव) या शेतकऱ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेतल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. सविस्तर वृत्त असे कि, शिवदास पाटील यांचे नापिकीमुळे मोठे नुकसान झाल्याने ते चिंतेत असायचे. […]

१९ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी आई मथुरा येथे तीर्थयात्रेसाठी, तर वडील परिसरातील मंदिरात गेलेले असताना खुशी ज्ञानेश्वर पिसे (१९, रा. दौलतनगर) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेली खुशी ही आई, वडील व मोठ्या भावासह दौलतनगर भागात राहत होती. तिची आई मथुरा […]

error: Content is protected !!