जळगाव पोलिस दलाचा ‘जंजीर’ सेवेतून निवृत्त : सात वर्षांच्या सेवेला सलाम!
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या श्वान ‘जंजीर’च्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमाला मा. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, श्वान पथक प्रभारी अधिकारी पो.उपनिरीक्षक देविदास वाघ तसेच श्वान हस्तक पोहेकॉ निलेश झोपे, पोना प्रशांत कंकरे आणि पोहेकॉ संदीप परदेशी उपस्थित होते. श्वान ‘जंजीर’चा…