September 20, 2026 3:49 pm

लाल किल्ला स्फोटाने खळबळ; महाराष्ट्रात हाय अलर्ट जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी आणि प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईसाठी सावधगिरीचा इशारा जारी करण्यात आला आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला क्रॉसिंगजवळ एका संथ […]

माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चौघांविरुद्ध ५.३३ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

चाळीसगाव : प्रतिनिधी  चाळीसगाव : छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चौघांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, […]

राज्यात हिवाळ्याची चाहूल; तापमानात झपाट्याने घट, विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात हिवाळ्याची चाहूल आता प्रत्यक्ष जाणवू लागली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री आणि पहाटे गार वारे सुटायला सुरुवात झाली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमान झपाट्याने घसरत आहे. हवामान विभागाने पुढील सात दिवसांत तापमानात आणखी ४ ते ५ अंश सेल्सियसने घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमान घटत […]

जळगाव मनपात महिलांना संधी : प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर !

जळगाव  : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुप्रतीक्षित प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात पार पडली. या सोडतीसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दुसऱ्या सभागृहात चिठ्ठीद्वारे पार पडला. व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, […]

शेतकऱ्यांच्या अनुदानात मोठा गैरव्यवहार : दोन तलाठीसह एक महसूल सहाय्यक निलंबित !

जळगाव : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या अनुदानात मुक्ताईनगर तालुक्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तत्काळ कारवाई करत दोन तलाठी, एक महसूल सहाय्यक यांनी निलंबित केले आहे. दरम्यान या प्रकरणी उंचदा येथील कोतवालास अटक करण्यात आले आहे. ही कारवाई आ. चंद्रकांत पाटील यांनी […]

१५ लाखांच्या दुचाकीसह चोरट्यांना अमळनेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

अमळनेर : प्रतिनिधी शहरासह विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या शहादा तालुक्यातील दोघांना अमळनेर पोलिसांनी शिताफिने अटक करून त्यांच्याकडून १५ लाख ६३ हजारांच्या २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अमळनेर पोलिसांना या उत्तम कामासाठी विशेष बक्षीस देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमळनेर शहरासह विविध ठिकाणाहून दररोज दुचाकी […]

धावत्या चारचाकीने घेतला पेट : गरोदर महिलेचा मृत्यू तर पती जखमी !

जामनेर : प्रतिनिधी जळगाव-संभाजीनगर रोडवर वाकोद गावालगत काळजाला वेदना होईल असा अपघात झाला. अपघात झाल्यावर गाडीतील नागरिकांना बाहेर काढत असताना गाडीने अचानक पेट घेतला. दरम्यान पतीला वाचवण्यात यश आले मात्र गर्भवती महिलेला बाहेर काढत असताना अचानक गाडीने पेट घेतला. या अपघातात पाच महिन्याच्या गरोदर महिलेचा गाडीमध्ये जळून कोळसा झाला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत […]

तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या आयुष्यात प्रेम वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करा !

आजचे राशीभविष्य दि. ११ नोव्हेंबर २०२५ मेष राशी राजकारणात जाण्याचा विचार करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, त्यांचे विरोधक त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या संपत्तीत वाढ झाल्याने तुम्ही खूश व्हाल. तुमच्या मुलांकडे विशेष लक्ष द्या. तुम्ही तुमच्या व्यावसायिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवाल. वृषभ राशी तुमच्या व्यवसायात तुमची मुले तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. योग्य […]

error: Content is protected !!