“भाजप अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढणार!” : विजय वडेट्टीवारांचा दावा
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुतीमध्ये मंत्र्यांसह आमदारांचे अनेक धक्कादायक प्रकरण बाहेर येत असताना आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल, असा दावा काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ…