संजय राऊत लवकरच ‘तलवारी’सह राजकारणात परतणार : उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भांडूप येथे जाऊन राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मागील काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने राऊत सार्वजनिक जीवनापासून दूर राहात होते. मात्र आजच्या भेटीत त्यांची तब्येत सुधारत असल्याचे पाहून ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना…