दुपारच्या सुमारास २५ वर्षीय तरुणाने घेतला गळफास : कुटुंबियांचा आक्रोश !
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नेहरू नगर परिसरातील एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरी बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १० रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर परिसरात शुभम रविंद्र मराठे (वय २५) हा तरुण आई, वडील, भाऊ,…