September 22, 2026 10:44 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

तुम्हाला वरिष्ठांकडून आणि कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.१० डिसेंबर २०२५ मेष राशी व्यवसाय वाढेल पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला वरिष्ठांकडून आणि कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुम्ही रिअल इस्टेटबाबत महत्त्वाचे निर्णय घ्याल. नवीन नोकरीमुळे अनेक बदल घडतील. वृषभ राशी आज तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तरच तुमचे उत्पन्न वाढेल. कठोर परिश्रमाने यश मिळेल, पण मन लावून […]

error: Content is protected !!