धक्कादायक : सौर पॅनेल कंपनीतील पाण्याचा टँक कोसळून तीन कामगारांचा मृत्यू, ११ जखमी !
नागपूर : वृत्तसंस्था नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात शुक्रवारी (दि. १९) दुपारी एक भीषण औद्योगिक दुर्घटना घडली. येथील ‘अवाडा’ या सौर पॅनेल निर्मिती करणाऱ्या कंपनीत पाण्याचा टँक टॉवर अचानक कोसळल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…