November 8, 2026 12:35 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » पिंप्राळ्यात विष प्राशन करून तरुणाने संपविले आयुष्य !

पिंप्राळ्यात विष प्राशन करून तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनोद सोनवणे (वय ४०, रा. पिंप्राळा, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मंगळवार (दि. १७ डिसेंबर) रोजी विनोद सोनवणे यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच बुधवारी (दि. १८ डिसेंबर) सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद रामानंदनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली असून सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!