सेवा, समर्पण आणि संवेदनशील नेतृत्वाचा चेहरा; तापीबाई राठोड यांची प्रभागातून तयारी
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील प्रभाग १८ सुप्रीम कॉलनी परिसरातून पै. अनिल राठोड यांच्या मातोश्री सौ. तापीबाई रणजीत राठोड या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत असल्याने परिसरात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. समाजसेवेचा भक्कम पाया, संवेदनशील स्वभाव आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेले थेट नाते हीच त्यांची प्रमुख ओळख मानली जाते. मागील…