September 20, 2026 3:42 pm

‘मराठी माणसाला दुय्यम समजू नका’; गुलाबराव पाटलांच्या विधानावर मनसेचा संताप !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर बिहारी तरुणांचे कौतुक करत मराठी तरुणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मराठी तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही, या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आक्रमक भूमिका घेतली असून, मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी गुलाबराव पाटील यांना खडेबोल सुनावले […]

आधुनिक कृषी तंत्रज्ञान नव्या भारताच्या विकासाचा मार्ग 

जळगाव : प्रतिनिधी   कमी श्रमात, कमी जागेत, कमी पाण्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी ठिबक, स्प्रिंकलर, ऑटोमेशन, प्रिसीजींग फार्मिंग, अतिसघन फळबागांची लागवड करून प्रक्रिया उद्योगांवर भर दिला पाहिजे. याच्या अवलंबनातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, तसेच ग्रामीण स्तरावर रोजगार वाढेल परिणामी स्थलांतर थांबू शकेल. त्यासाठी तरूणांनी आपल्याकडील ज्ञानाचा उपयोग हा शेतीमध्ये असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी […]

हायकमांडचा आदेश अंतिम; ‘महापौर काँग्रेसचाच’ असा वडेट्टीवारांचा दावा

नागपूर : वृत्तसंस्था भाजपकडून नगरसेवकांना पदासोबत प्रत्येकी एक कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (दि. २४) केला. दोन्ही बाजूंनी संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अखेर नागपूरचा महापौर काँग्रेसचाच होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वडेट्टीवार यांनी सांगितले की, उबाठा, वंचित आणि दोन अपक्ष नगरसेवकांची जुळवाजुळव […]

‘महाराष्ट्रात गुलामांचा बाजार’; उद्धव–राज ठाकरे एकाच भूमिकेत : संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काल केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, दोघांच्याही विचारांची दिशा एकच असून महाराष्ट्राचे राजकारण हे आज शिशारी आणणारे बनले आहे. “महाराष्ट्रात गुलामांचा बाजार भरलेला आहे. माणसाच्या मताला, विचारांना […]

मासिक पाळीतील जास्त रक्तस्रावामुळे वाढतोय एनीमियाचा धोका

महिलांमध्ये एनीमिया म्हणजेच रक्ताची कमतरता ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेकदा ही समस्या एखाद्या मोठ्या आजारामुळे नव्हे, तर रोजच्या जीवनातील चुकीच्या सवयींमुळे वाढत असल्याचं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. वेळेवर लक्ष न दिल्यास एनीमिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ५७ टक्क्यांहून अधिक महिला एनीमियाने त्रस्त आहेत. शरीरात […]

जळगाव महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला; कचरा संकलनात थेट घोटाळा

जळगाव : प्रतिनिधी शहरातील कचरा संकलनाच्या नावाखाली महापालिकेची थेट फसवणूक करणारा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. निमखेडी शिवारातील कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरात शुक्रवारी एका ट्रॅक्टरमधून कचऱ्याऐवजी माती व बांधकामाचा राडारोडा टाकण्यात आला. केवळ घराघरातून संकलित होणारा ओला व सुका कचरा आणण्याचा स्पष्ट नियम असताना, मक्तेदाराने नियम धाब्यावर बसवून वजन वाढवण्याचा घाणेरडा डाव खेळल्याचे स्पष्ट झाले […]

घरात एकटाच असताना टोकाचे पाऊल; ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून आजाराशी झुंज देणाऱ्या एका ३४ वर्षीय तरुणाने घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. गणेश समाधान अहिरे (वय ३४, रा. जुने जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गणेश अहिरे हा आपल्या आईसोबत जुने जळगाव भागात राहत होता. तो गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी असल्याने शारीरिक आणि मानसिक […]

किरकोळ वादातून जीव गेला; आव्हाणे खून प्रकरणात एक अटक

जळगाव : प्रतिनिधी आव्हाणे येथे २२ जानेवारी रोजी रात्री झालेल्या किरकोळ वादातून सागर अरुण बिन्हाडे  या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी सुमीत उर्फ टक्या उमेश सपकाळे (वय २०) याला शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेत इतरही काही जणांचा सहभाग असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला असून […]

खान्देशी लोककलेचा उत्सव : बहिणाबाई महोत्सवाचा शुभारंभ

जळगाव : प्रतिनिधी भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या बहिणाबाई महोत्सवास शुक्रवारी सुरवात झाली. याठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पद्धतीने चैत्राम पवार यांनी उत्सवाचे उद्घाटन केले. या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, सत्यनारायण बाबा मौर्य यांचा भारत माता की आरती, ह. भ. प रविकिरण महाराज यांचे किर्तन,देशभक्तीपर गीते, वहीगायन […]

तुम्ही तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या उत्साहाने पार पाडाल.

आजचे राशिभविष्य दि.२४ जानेवारी २०२६ मेष राशी आज, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाने, तुमच्या नात्यांमधील गैरसमज दूर होतील. तुमचे वर्तन सुधारण्याची आणि भूतकाळातील चुका सुधारण्याची हीच वेळ आहे. तुम्ही ताकदीने नवीन सुरुवात कराल. नव्या प्रोजेक्टसाठी मस्त आयडिया सुचेल. वृषभ राशी आज कुठेतरी अडकलेले जुने पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. या राशीखाली जन्मलेल्या कला विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात […]

error: Content is protected !!