“शिंदेंना आत घेऊन या” म्हणणारा दादाच उरला नाही; आनंद शिंदेंची अश्रूंनी भरलेली खंत
बारामती : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय क्षेत्रासह कला विश्वातील मान्यवरांनीही मोठी गर्दी केली होती. मात्र, प्रचंड जनसागरामुळे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना अंत्यदर्शनासाठी आत प्रवेश मिळू शकला नाही. आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देता न आल्याने आनंद शिंदे अत्यंत भावुक झाले. यावेळी आपली भावना व्यक्त करताना आनंद शिंदे म्हणाले, “ज्या दादांसोबत…