मनपाच्या दुर्लक्षामुळे सिंधी कॉलनीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांमध्ये संताप
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनी परिसरासह नवीन जोशी कॉलनी आणि सम्राट कॉलनी भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झाल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडून येणारी घंटागाडी वेळेवर न आल्याने रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि मोकळ्या जागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप स्थानिक…