पाच मृतदेह, पण मृत्यू सहा जणांचा? अजित पवार विमान अपघातावर प्रश्नचिन्ह
मुंबई : वृत्तसंस्था सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पुन्हा एकदा गंभीर संशय व्यक्त केला आहे. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले, तसेच त्यांना वाचवण्यासाठी जात असतानाच मोठा स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. तसेच या अपघातात प्रथम…