सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; रूपाली ठोंबरे जयंत पाटील व अंजली दमानियावर पलटवार
मुंबई : वृत्तसंस्था माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडत असून उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत शपथविधी झाल्याने विरोधकांकडून त्वरित टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी शपथविधी 15 दिवसांनी घेतली असती तर काय फरक पडला असता असा…