September 20, 2026 3:49 pm

‘राफेल करारातून सार्वभौमत्व धोक्यात’ – प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर गंभीर आरोप

मुंबई : वृत्तसंस्था राफेल लढाऊ विमान खरेदीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भारताचे सार्वभौमत्व अमेरिकेला विकले गेले असल्याचा दावा करत, राष्ट्रीय सुरक्षेबाबत मोठा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताने फ्रान्सकडून ११४ Rafale लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी बहुतांश विमानांची निर्मिती […]

जळगाव शहरात २६ फेब्रुवारीपासून रंगणार ‘खान्देश महोत्सव २०२६

जळगाव : प्रतिनिधी  स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खान्देश महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सागर पार्क येथे पार पडणार आहे. महोत्सवाचे […]

“सल्ले द्यायचे असतील तर भेटूच!” – पत्रकारांना, वाचकांना उत्सुक करेल ; राज ठाकरे !

मुंबई : वृत्तसंस्था मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट मुंबईसह विविध शहरांतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित होती. राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, सत्ताधाऱ्यांना काही चांगले सल्ले द्यायचे असतील, तर त्यांना भेटणे हे केवळ नैसर्गिक आहे आणि त्यात कुठेही राजकारण शोधण्याची गरज नाही. राज […]

भाजपला धक्का; बंडखोर नगरसेवकांचा उलटा खेळ ; थेट केला कॉंग्रेसमध्ये प्रवेश !

मुंबई : वृत्तसंस्था भिवंडी महापालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी २० फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी राजकीय रंगभूमी तापली आहे. गेल्या बारा वर्षांत भाजपने अनेक नगरसेवक, नेते आणि माजी मंत्री फोडले, मात्र भिवंडी येथे उलटा प्रकार घडला आहे. भाजपच्या २२ नगरसेवकांपैकी १० ने काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सहकार्याने स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर आघाडीत प्रवेश केला आहे. […]

जैन फार्म फ्रेश व कागोमे इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टोमॅटो पिक परिसंवाद’ संपन्न

जळगाव : प्रतिनिधी जैन फार्म फ्रेश फूड्स लि. (जैन इरिगेशन सिस्टीम्सची उपकंपनी) आणि कागोमे इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टोमॅटो पिक परिसंवाद’ संपन्न झाला. पिंगळवाडे मुडी रोडवरील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत वसंत पाटील यांच्या शेतात हा कार्यक्रम झाला. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टोमॅटो उत्पादन […]

पार्किंगच्या कारणावरून शिवभक्त–सपोनि वाद; व्हिडिओ व्हायरल होताच सपोनि यांची नियंत्रण कक्षात बदली

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव येथे वाहन पार्कीग करण्याच्या कारणावरुन शिवभक्तांसह सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी शिवभक्तांनी तुम्ही दादागिरी करीत आहात का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सपोनि भरत चौधरी यांनी हो मी करणार दादागिरी असे म्हटल्यामुळे त्यांच्यातील वाद अधिकच वाढला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची गंभीररित्या दखल घेत पोलीस […]

उसनवारीच्या ५ हजारांवरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

अमळनेर : प्रतिनिधी ताडेपुरा येथील भीमनगर परिसरात उसनवारीच्या पैशांच्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना १५ तारखेला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रोहित भरत फतरोड (रा. फकिरवाडा, ताडेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने सुमारे १५ दिवसांपूर्वी विकी सपकाळे याच्याकडून ५ हजार रुपये […]

तापी नदी पुलावरून घेतली तरुणाने उडी; दुसऱ्या दिवशीही शोध सुरूच

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील तापी नदी पुलावरून नदी पात्रात उडी घेतलेल्या तरुणाचा गुरुवारी (दि. १९) सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागला नसल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्षल सोनार (वय ३२, रा. काजी प्लॉट, मोती किराणा) असे तरुणाचे नाव असून, बुधवारी (दि. १८) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार,  हर्षल सोनार हे पत्नी व मुलासह […]

आज तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर रिसर्च कराल ज्याचा भविष्यात मोठा फायदा होईल.

आजचे राशीभविष्य दि.२० फेब्रुवारी २०२६  मेष : आज तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. नोकरी व्यवसायात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. धनलाभाचे नवे मार्ग तुम्हाला मिळतील. तुम्ही आज एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. रखडलेली कामे आजच्या दिवसात पूर्ण होतील. कुटुंबात मतभेद झाल्याने मन निराश असेल. वृषभ : आज तुम्हाला तुमच्या घरात प्रेम आणि सामंजस्य पहायला […]

error: Content is protected !!