चार पानी सुसाइड नोट लिहून तरुण शिक्षकाने संपविले आयुष्य !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशातील अनेक भागात आयुष्य संपविल्याच्या घटना घडत असताना आता उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका शिक्षकाच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुलरिहा परिसरातील शिवपूर शहबाजगंज येथे राहणारे शिक्षक कृष्ण मोहन सिंह यांनी शनिवारी गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक भावनिक व्हिडिओ तयार केला तसेच चार पानी सुसाइड […]
६० वर्षीय मॅनेजरने केले २८ वर्षीय शिक्षिकेची पळून जावून लग्न : फोटो झाले व्हायरल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यातील औराई भागातून आगळीवेगळी लव्हस्टोरी समोर आली आहे. ६० वर्षीय शाळा मॅनेजर राकेश शाह आणि २८ वर्षीय शिक्षिका शाइस्ता परवीन यांनी वय, धर्म आणि समाजाचे बंधन मोडत नेपाळमध्ये पळून जाऊन लग्न केले आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश शाह हे औराई […]
सेल्फी ठरला शेवटचा क्षण; गोल्डन बीचवर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

भंडारा : वृत्तसंस्था करिअरची स्वप्ने डोळ्यांत साठवून महाराष्ट्रातून चेन्नई येथे नामांकित आयटी कंपनी Cognizant मध्ये इंटर्नशिपसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गटावर समुद्राने घाला घातला. शनिवारी (दि. २१) सुट्टीचा आनंद घेण्यासाठी समुद्रकिनारी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चेन्नईतील पाँडिचेरी रोडवरील गोल्डन बीच परिसरात घडली. महाराष्ट्रातील सुमारे १५ […]
सरकारचे मौन संशय वाढवणारे – विजय वडेट्टीवारांचा आरोप

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. “हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही घातपात दडलाय? देशभरात चर्चा सुरू असताना सरकार फक्त दोन ओळींच्या स्पष्टीकरणात बोळवण का करत आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्याच्या […]
पुन्हा तब्येत बिघडली; शरद पवारांवर पुण्यात उपचार सुरू

पुणे : वृत्तसंस्था माजी उपमुख्यमंत्री शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा काहीशी बिघडल्याने त्यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबासह संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला असून या कठीण काळात शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी घटल्यामुळे प्रचंड अशक्तपणा जाणवला. प्राथमिक माहितीनुसार, […]
प्रशासकीय गोंधळ टाळण्यासाठी ग्रामपंचायतींवर सरपंचांना प्रशासक नेमले

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपणार आहे, अशा ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका होऊ शकल्या नसल्याने, ग्रामविकास विभागाने आदेश दिला आहे की, या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा निवडणुका होईपर्यंत प्रशासक म्हणून नियुक्त केले जाईल. यामुळे जळगाव जिल्ह्यातील […]
पाचोऱ्यात हळहळ: अपघातात तरुणाचा करुण अंत

पाचोरा : प्रतिनिधी पाचोऱ्याहून ओझरच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक दिली. या अपघातात ३० वर्षीय ढोलताशे वादक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील मयूर महेंद्र सोनवणे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. […]
फेसबुक ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ ठरली सापळा; अमळनेरच्या डॉक्टरांची १.६५ कोटींची क्रिप्टो फसवणूक

अमळनेर : प्रतिनिधी क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अमळनेर येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अनिल नथ्थू शिंदे (वय ७०) यांची तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार २९ जानेवारी ते १९ फेब्रुवारीदरम्यान घडला. याप्रकरणी डॉ. शिंदे […]
आईसोबत धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने शांती मिळेल. कुटुंबासोबत संध्याकाळ चांगली जाईल.

आजचे राशिभविष्य दि.२२ फेब्रुवारी २०२६ मेष राशी महत्वाच्या विषयावर तुम्ही तुमच्या भावंडांसोबत चर्चा कराल. आज कोणाशीही अनावश्यक वाद टाळावेत. कापड क्षेत्रातील लोकांना आज अचानक मोठा नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत राहील. चांगले आरोग्य राखण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगाचा समावेश करा. आज प्रेमी एकमेकांच्या भावनांची कदर करतील. तुमचा जोडीदार तुम्हाला आश्चर्यचकित […]