जळगाव महानगरपालिकेत शिस्तीचा धडाका: ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेत शिस्तभंगाची कारवाई कडक करण्यात आली असून, कर्तव्यावर उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने दणका दिला आहे. कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहिल्याबद्दल या कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ (Show Cause) नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. महानगरपालिकेमध्ये सोमवारी दि.२३ फेब्रुवारी रोजी महापौर दीपमाला…