November 6, 2026 12:37 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » हरवलेला मोबाईल परत; रामानंदनगरमध्ये जप्त झालेले फोन मूळमालकाला सुपूर्द !

हरवलेला मोबाईल परत; रामानंदनगरमध्ये जप्त झालेले फोन मूळमालकाला सुपूर्द !

जळगाव : प्रतिनिधी

राजस्थान येथे आर्मीत कार्यरत असलेले विजय सोनगीर  हे सुट्टीवर आले होते, त्यांचा मोबाईल रामानंदनगर परिसरात हरवला होता. त्यानंतर मोबाईल “ज्येष्ठ नागरिक सेवा संघ” या ठिकाणी आढळून आला. मोबाईल महानगरपालिकेतील उपायुक्त मॅडम यांच्या गाडीवर चालक असलेल्या दिलीप पाटील यांना सापडला.

दिलीप पाटील हे मोबाईल मिळाल्यावर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून मोबाईलचा मूळ मालक विजय सोनगीर यांच्याकडे परत करण्यात आला. मोबाईल परत मिळवण्याच्या प्रक्रियेत हेड कॉन्स्टेबल ३३३४ प्रमोद पाटील  आणि होमगार्ड सचिन वाघ यांनी देखील सक्रियपणे सहभाग घेतला.विविध घटकांच्या तत्परतेमुळे विजय सोनगीर यांना हरवलेला मोबाईल त्वरित मिळाला, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षा आणि प्रशासनाच्या तत्परतेची जाणवली.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!