November 6, 2026 12:37 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » भरदिवसा तलवार घेऊन तरुणाचा हैदोस; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भरदिवसा तलवार घेऊन तरुणाचा हैदोस; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पाचोरा : प्रतिनिधी

शहरातील जारगाव चौफुली येथे एक तरुण व्यक्ती लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवत होता. या दहशत माजवणाऱ्या तरुणास पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे. पो.नि. राहुलकुमार पवार यांना एक तरुण तलवार घेवून दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पो.नि. राहूल पवार यांनी पथक तयार करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयित सोमनाथ वना पाटील (वय १९, रा. हनुमाननगर, पाचोरा) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. या प्रकरणी पो.कॉ. योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्र अधिनियमांतर्गत आठवड्यातील सलग दुसरी कारवाई पाचोरा पोलिसांनी केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनात पो.नि. राहुलकुमार पवार, पो.उ.नि. कृष्णा घायाळ तसेच पोलीस कर्मचारी संदीप राजपूत, जितेश पाटील, योगेश पाटील व हरीश परदेशी यांनी केली.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!