जळगाव जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय सन्मान; मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

जळगाव | दि. २८(प्रतिनिधी) राज्य शासनाच्या “सेवाकर्मी प्लस” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मंत्री आशिष शेलार, तसेच […]
जळगाव क्रिकेट लीग 2026: संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर; ओम मुंडे सर्वाधिक महागडा!

जळगाव, दि. २८ (प्रतिनिधी) – रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आणि जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग – 2026 (JCL T-20 पर्व-2)’ साठी फ्रँचायझी ऑक्शन मोठ्या उत्साहात पार पडले. जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये झालेल्या या ऑक्शनमध्ये क्रिकेटप्रेमी आणि संघ मालकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. ऑक्शनमध्ये सर्वाधिक चुरस जळगाव किंग्स या […]