जळगाव जिल्हा परिषदेत नवे नेतृत्व; करिश्मा नायर यांनी पदभार स्वीकारला
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारताच प्रशासनात नवचैतन्य निर्माण केले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार देण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियान…