November 8, 2026 12:15 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » जळगाव जिल्ह्यासाठी संदीप गावित यांची अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

जळगाव जिल्ह्यासाठी संदीप गावित यांची अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

जळगाव : प्रतिनिधी राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदलीच्या आदेशानुसार संदीप रघुनाथ गावित यांची जळगाव जिल्हा येथे अप्पर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पदोन्नती व बदली आदेशांतर्गत ही नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे जळगाव जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल झाला आहे.

संदीप गावित यांना पोलीस सेवेत चांगला अनुभव असून त्यांनी यापूर्वी विविध ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वी जळगाव जिल्ह्यातही उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) म्हणून काम केले असल्यामुळे जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्था परिस्थितीची त्यांना चांगली जाण आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, तसेच गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी संदीप गावित यांचे स्वागत करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

K P Chavan
Author: K P Chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!