संदीप गावित यांनी जळगाव अप्पर पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाला असून संदीप गावित यांनी जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. राज्य शासनाच्या बदली व पदोन्नती आदेशानुसार त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी…