November 8, 2026 12:10 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » संदीप गावित यांनी जळगाव अप्पर पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला

संदीप गावित यांनी जळगाव अप्पर पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाला असून संदीप गावित यांनी जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. राज्य शासनाच्या बदली व पदोन्नती आदेशानुसार त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी संदीप गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नखाते यांच्या बदलीबाबत स्वतंत्र आदेश लवकरच अपेक्षित असून, त्यांच्या पुढील नियुक्तीबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
नवीन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून गावित यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासन अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!