जळगावला नवे पोलीस अधीक्षक! धुळ्याचे श्रीकांत ढिवरे नियुक्त, रेड्डींची बदली
पब्लिक लाईव्ह न्यूज | जळगाव २१ एप्रिल राज्य सरकारच्या गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत जळगाव जिल्ह्यात महत्त्वाचा प्रशासकीय फेरबदल केला आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक Dr. Maheshwar Reddy यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती CID Pune येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक Shrikant Dhivare यांची जळगावच्या नव्या पोलीस…