September 20, 2026 4:25 pm

जळगाव PWD मधील कथित भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करा; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव | प्रतिनिधी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मध्ये कथित भ्रष्टाचार, लाचखोरी, नातेसंबंधातून शासकीय कंत्राटांचे वाटप आणि बेरोजगार युवकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमतातून भ्रष्टाचार वाढीस लागल्याचा आरोप करण्यात […]

error: Content is protected !!