September 20, 2026 4:39 pm

आ.किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगावातील भाजप कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

जळगाव | पब्लिक लाईव्ह जळगाव शहरातील भाजपचे अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुंबई येथील नंदनवन शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भूषण भोळे, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी […]

error: Content is protected !!