September 20, 2026 3:53 pm

विधान परिषद निवडणूक २०२६ : शिवसेना नगरसेवकांच्या सदिच्छा भेटीत नंदकिशोर महाजन यांना जोरदार पाठिंबा

जळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी जळगाव शहर महानगरपालिकेतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष चंद्रकांत […]

नशिराबादमध्ये नंदकिशोर महाजन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; नगराध्यक्ष-नगरसेवकांची सदिच्छा भेट

नशिराबाद : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी नशिराबाद येथे नगराध्यक्ष व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील, […]

मनपा आयुक्त आदित्य जीवने यांची शहरात सरप्राईज भेट; स्वच्छता व विकासकामांची घेतली पाहणी

जळगाव : जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने (भा.प्र.से.) यांनी बुधवारी सकाळी शहरातील विविध भागांना अचानक भेट देत स्वच्छता व्यवस्था, विकासकामे आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामकाजाचा सविस्तर आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. दौर्‍यादरम्यान आयुक्तांनी विविध प्रभागांमधील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी करत स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी आणि घंटागाडी चालकांशी संवाद साधला. […]

विधानपरिषद २०२६ : गाठीभेटींमधून नंदकिशोर महाजनांना वाढता पाठिंबा

जळगाव : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी प्रचाराला वेग दिला असून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर त्यांनी विशेष भर दिला आहे. जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी आपली भूमिका आणि विकासाचा दृष्टिकोन मांडला. महायुतीमधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि […]

error: Content is protected !!