September 20, 2026 3:44 pm

जळगावात मोठी दुर्घटना टळली! अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्याने तिघांचे प्राण वाचले

जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या थरारक दुर्घटनेत ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या तिघांचे अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे प्राण वाचले. या घटनेत ९१ वर्षीय वृद्ध आणि त्यांचा नातू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, रामलाल हिरामण भावसार (वय ९१), त्यांचा नातू सिद्धेश महेंद्र भावसार (वय २२) […]

जळगावच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय गौरव; ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मान

जळगाव, दि. २४ : जळगाव जिल्ह्यातील सुरवाडा येथील रहिवासी तथा दादाश्री विश्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रीतीश गणेश चौधरी यांना दिव्याज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘नियतीचे चक्र’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. सन २०२६ च्या पुरस्कारासाठी […]

error: Content is protected !!