खा.संजय दिना पाटील यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध; पत्रकार संघटनेची जाहीर माफीची मागणी

जळगाव (प्रतिनिधी): पत्रकारांविषयी खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना, जळगाव जिल्हा यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदवत खासदारांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी तसेच योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेच्या निवेदनानुसार, २५ जून रोजी पत्रकारांशी संवाद […]
जळगावात २६ जूनपासून ‘जळगाव कॅरम लीग – पर्व २’चा थरार; ५६ खेळाडू ८ संघांतून भिडणार

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यमाने आणि जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडच्या पुरस्कृत ‘जळगाव कॅरम लीग – पर्व २’ या भव्य स्पर्धेचे आयोजन २६ ते २८ जून २०२६ दरम्यान कांताई सभागृह, जळगाव येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नामांकित खेळाडूंसह राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॅरमपटूंच्या सहभागामुळे स्पर्धेकडे क्रीडाप्रेमींचे […]