September 20, 2026 3:43 pm

रक्ताच्या नात्यालाच काळिमा! वडती गावात जन्मदात्या बापाने झोपेतच दोन लेकरांवर कुऱ्हाडीने केला जीवघेणा हल्ला; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

चोपडा | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी पहाटे घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर झोपेत असताना कुऱ्हाडीने निर्घृण हल्ला केल्याने १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपी जंगलाच्या दिशेने पसार झाला […]

error: Content is protected !!