दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे भावपूर्ण लोकार्पण; जळगाव दूध संघाची आधुनिक वाटचाल सुरू
जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रांगणात संस्थापक चेअरमन तथा माजी गृहराज्यमंत्री कै. दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे भावपूर्ण लोकार्पण गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्मारकाचे लोकार्पण पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी दादासाहेब जे. टी….