अवैध वाळू उपशाविरोधात कलेक्टर-एसपींची धडक; नदीपात्रात उतरून केली पाहणी
जळगाव | प्रतिनिधी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि तस्करीविरोधात प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेतली असून, बुधवारी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी थेट नदीपात्रात उतरून पाहणी केली. दुर्गम भागात दुचाकीवरून, तर काही ठिकाणी पायी जात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवैध वाळू साठ्यांची पाहणी केली. या कारवाईमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकारी रोहन घुगे…