November 4, 2026 9:19 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगाव उपविभागाला नवा प्रशासकीय चेहरा; IAS योगेशकुमार मीना नवे प्रांताधिकारी

जळगाव (पब्लिक लाईव्ह ) : राज्य शासनाच्या महसूल विभागाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नवीन आदेश जारी केले असून, जळगावचे नवे प्रांताधिकारी (उपविभागीय अधिकारी) म्हणून आयएएस अधिकारी योगेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या जागी योगेशकुमार मीना यांची नियुक्ती झाली आहे. योगेशकुमार मीना हे 2024 बॅचचे आयएएस अधिकारी असून, जळगाव येथे नियुक्तीपूर्वी […]

error: Content is protected !!