October 7, 2026 8:32 am

आमदार राजूमामा भोळेंचा दुष्काळग्रस्तांसाठी पुढाकार; मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : राज्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपयांचे योगदान दिले. यासाठीचा धनादेश मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करण्यात आला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण […]

error: Content is protected !!