Home » जळगाव » अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले !

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील मेहरुण परिसरातील एका भागातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाला दि. ९ रोजी सायंकाळच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तरी देखील मिळून न आल्याने अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *