अमळनेर : प्रतिनिधी
प्रेयसीने लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना डुबक्या शहरातील मारोती रस्त्यालगत बुधवारी दुपारी १२ वाजता घडली. मृताचे नाव गौरव बोरसे (२१, गांधली) असे आहे.
मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी इन्स्टाग्रामवर भावनिक व्हिडीओ पोस्ट करत आपले मनोगत व्यक्त केले होते. आई, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही, माझे वडील माझ्यावर खर्च करायला नकार देत होते. बाप्याला शिकव, पण मित्रांनो, प्रेम करू नका, असे त्याने टिटले होते. मी एका मुलीवर प्रेम केले होते. आम्ही अल्पवयीन असताना लग्नही केले होते. मात्र आता तिने मला नाकारले आहे. ती विसरली, पण माझे प्रेम खरं होतं. त्याने बुधवारी दुपारी क्रीडा संकुलाशेजारील रस्त्यालगत असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल विनोद भोई, मिलिंद बोरसे आणि निजोट एंटानशिन गांनी गायी व संजना केला.
