Home » जळगाव » संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये दिनेश देसाई सरांचे व्यक्तिमत्व विकासावर समुपदेशन !

संत ज्ञानेश्वर विद्यालया मध्ये दिनेश देसाई सरांचे व्यक्तिमत्व विकासावर समुपदेशन !

जळगाव : प्रतिनिधी

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये इयत्ता ८ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास ,अभ्यास कसा करावा ? कोणत्या वेळी करावा ? वेळेचे नियोजन कसे करावे . याच्या विषयी मार्गदर्शन दिनेश देसाई सरांनी केले. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी देसले सरांचे वृक्ष देऊन आभार मानले.

देसाई सरांचे शैक्षणिक मार्गदर्शन मौल्यवान आहे आणि ते विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संपूर्ण शैक्षणिक संस्थेला फायदेशीर ठरेल. या पद्धती विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या, विशेषतः संघर्ष करणाऱ्या किंवा कमी यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करेल . कार्यक्रम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रमाला उपशिक्षिका शितल कोळी साधना शिरसाट उपस्थित होते.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *