मुलीची छेड काढल्याचे कारण : घटनास्थळावर दगडफेक !
नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील नांदेड जिल्ह्यातील तामसा गावात दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे मोठा गोंधळ उडाला. घटनास्थळावर दगडफेकीची घटना घडली असून, पोलिसांच्या वाहनांनाही या टोळक्यांनी लक्ष्य केले. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. सध्या या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामसा गावात काल भाजी भाकरीच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत काही युवक […]
शिव कॉलनीनजीक भरधाव वाहनाची दुचाकीला जबर धडक : एकाचा मृत्यू
जळगाव : प्रतिनिधी शहरात अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु असतांना आज दि.१६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील शिव कॉलनी जवळ अपघात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक दिली या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथील भारमल पाटील हे वृध्द आपल्या पत्नीसह वास्तव्याला असून आयुर्वेदीक उपचार करण्यासाठी भारमल पाटील हे जळगावा दुचाकी […]
छत्रपती संभाजीनगरनजीक ट्रॅक्टर ट्रॉलीला भाविकांची जीप धडकली : ३ ठार तर १२ जखमी !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना छत्रपती संभाजी नगर येथील गंगापूर-वैजापूर मार्गावर तांबूलगोटा फाटा येथे बुधवारी मध्यरात्री ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भाविकांची जीप धडकून झालेल्या भीषण अपघातात हैदराबाद येथील ३ जण ठार झाले, तर १२ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्विक ऊर्फ नंदन श्यामशेट्टी (६ महिने), अक्षिता गडकुनुरी (वय २१) व […]
‘तो’ हल्ला केवळ चोरीच्या उद्देशाने ; गृहराज्य मंत्री योगेश कदम

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील खार येथील सैफच्या अपार्टमेंटमध्ये पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेत्याच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर 6 ठिकाणी वार करण्यात आले होते. या घटनेनंतर सैफला दुपारी 2 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले होते. राज्याचे गृहराज्य मंत्री […]
ग्राहकांना धक्का : सोन्यासह चांदीच्या दराने घेतला भाव !

मुंबई : वृत्तसंस्था नव्या वर्षाचा पहिलाच सण मोठ्या उत्साहात पार पडला तर मौल्यवान धातुच्या किंमतीत मध्यंतरी ब्रेक लागला असला तरी त्याची वसूली झाली आहे. मकर संक्रांतीला सुद्धा या दोन्ही धातुचा पतंग आकाशी होता. सणासुदीला भाव वधारण्याची ही काही पहिली वेळ नाही. पण त्यानंतर पडझड झाली. आता किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. 18K, 22K, 24K सोन्याचा […]
कंटेनर, ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात : पती-पत्नी ठार

जळगाव : प्रतिनिधी मुंबई ते नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा १५ रोजी पहाटे ३.३४ वाजता अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. मयतात दोघे अमळनेरचे आहेत. तर मुलगी जखमी झाली आहे. तर त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात […]
क्रूर काळाची झडप : पुत्राच्या तेराव्याला पित्याने घेतला निरोप

एरंडोल : प्रतिनिधी शहरातील सावता माळीनगरमधील रहिवासी गुलाबराव गिरधर पाटील (७१) यांचे पुत्रवियोगात पुत्राच्या तेराव्याच्या दिवशीच सायंकाळी निधन झाले. अवघ्या १३ दिवसांच्या कालावधीत आधी पुत्र, नंतर पिता यांच्यावर क्रूर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्त असे कि, आडगाव येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक गुलाबराव गिरधर पाटील सेवा पूर्ण केल्यानंतर एरंडोल […]
वाळू माफियांनी घातला वाद अन तलाठ्याला केली धक्काबुक्की

पाचोरा : पतीनिधी अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्याने वाळू माफियांनी वाद घालत महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पथकातील तलाठ्याला एकाने ट्रॅक्टरवरून खाली ओढले. ही घटना अंतुर्ली खुर्द (ता. पाचोरा) येथे रविवारी सायंकाळी घडली. याबाबत चार जणांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, राज भाऊसाहेब पाटील, दुर्गेश ऊर्फ नानू भाऊसाहेब पाटील, […]
मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारांनी आता अभिनेत्यांकडे लक्ष केल्याचे दिसून आले आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. सैफ-करीनाच्या वांद्रे येथील घरात मध्यरात्री 3 च्या सुमारास एक चोर शिरला. नोकरांना जाग आली , त्यांनी आरडाओरडा केला . त्यामुळे सैफलाही जाग आली, त्याने चोराला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात झटापट झाली […]
रागाऐवजी शांततेने परिस्थिती सांभाळा.
मेष : आज तुमचे लक्ष आर्थिक बाबींवर असेल. ग्रहमान अनुकूल आहे. जवळचे मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. वैयक्तिक कामांबरोबरच कौटुंबिक व्यवस्थेकडे लक्ष देणे महत्वाचे ठरेल. व्यवसायाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती आवश्यक असेल. वृषभ : आज नवीन उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध […]