मोठी बातमी : जळगाव जिल्हा पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले होते तर गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तर, अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यासोबतच पुण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांचं […]
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : दहावी-बारावीच्या हॉलतिकीटमध्ये करता येणार दुरुस्ती !
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी फेब्रुवारी-मार्च 2025 या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर काही चुका झाल्या असतील, तर त्या शाळांमार्फत दुरुस्त करता येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, जन्म दिनांक, प्रवर्ग इत्यादी दुरुस्त्या ऑनलाइन पद्धतीने नोंद करता येणार असून, त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार […]
…तर माझे नाव दुसरेच काहीतरी असते ; राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
कोल्हापूर : वृत्तसंस्था शिवाजी विद्यापीठाच्या 61 व्या दीक्षान्त समारंभ राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची विशेष उपस्थिती लाभली होती. यावेळी सीएसआयआर – एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले प्रमुख पाहुणे म्हणून आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अतिथी म्हणून उपस्थित होते. मंचावर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व […]
राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला हजेरी मात्र नाराजी कायम ; छगन भुजबळ !
शिर्डी : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर हे शिर्डी मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला छगन भुजबळ उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र भुजबळ अधिवेशनाला उपस्थित राहिल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या भूमिकाकडे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर हे कोणत्याही एका व्यक्तीचे शिबिर नाही. तर ते पक्षाचे […]
खळबळजनक : व्यसनमुक्ती केंद्रात आढळला तरुणाचा संशयास्पद मृत्यू !
जळगाव : प्रतिनिधी शहरातील येथील पिंप्राळा भागातील मयूर कॉलनीत असलेल्या सदभाव व्यसनमुक्ती केंद्रात शुक्रवारी दि. १७ जानेवारी रोजी दुपारी ५ ते ६ वाजेच्या सुमारास एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याबाबत नातेवाईकांनी आक्षेप घेतला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चेतन विकास अत्तरदे (वय ३२, […]
ठाकरे गटाची गृहमंत्री फडणवीसांवर टीका….दया, कुछ तो करो !
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच ठाकरे गटाने महायुतीच्या नेत्यांसह गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सैफ हा कलाकार आहे. त्याचे वडील मन्सूर अली पतौडी हे भारतीय क्रिकेटची शान होते. आई शर्मिला टागोरही भारतीय सिनेमातले मोठे नाव. स्वतः सैफला भारत सरकारने ‘पद्म’ पुरस्काराने गौरवले. खुद्द पंतप्रधान मोदी […]
कुत्र्याच्या भुंकण्यावरुन वाद : तिघांवर प्राणघातक हल्ला
जळगाव : प्रतिनिधी खेडी शिवरातील कावेरी हॉटेल परिसरात असलेल्या विद्यानगरात कुत्रा भुंकत आहे त्याला आवरा असे सांगितल्याच्या कारणावरून परिसरात राहणाऱ्या नागरीकांना दगड, लाकडी काठी आणि फरशीच्या तुकड्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी १७ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या – सुमारास घडली आहे. या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल […]
रावेर पोलिसांना मोठे यश : गुन्ह्यातील वॉण्टेड फरारी आरोपी अटकेत
रावेर : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील सेंधवा पोलिसांनी रोख दोन हजार रुपये बक्षीस घोषित केलेल्या एका गुन्ह्यातील वॉण्टेड फरारी आरोपी महेंद्र भगवान राठोड हा पाल भागांमध्ये संशयास्पद स्थितीत रावेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यास सेंधवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. म. प्र. तील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा पोलिस स्टेशनच्या गुन्ह्यातील फरार आरोपी महेंद्र भगवान राठोड हा पाल भागांमध्ये संशयास्पद […]
बापरे : आता चोरट्यांची धाव मंदिराकडे : भरदिवसा विठ्ठलाच्या मंदिरात चोरी !
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील बिडगाव येथील विठ्ठल मंदिरातील वापरात असलेला ११ किलो वजनाची पितळेची घंटा भरदिवसा चोरून नेली, तसेच दानपेटीही पळवण्याचा प्रयत्न झाला. याबाबत – ग्रामस्थांनी अडावद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, बिडगाव येथे वरगव्हाण रस्त्यावर विठ्ठल मंदिर बांधले असून गेल्या वर्षी येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. याच वेळेस […]
या राशीतील लोकांना अनेक कामात मिळणार यश !
मेष : आज प्रलंबित आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. कार्यक्षमतेने काम पूर्ण करू शकाल. तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार अनुकूल परिणाम मिळतील. कोणाच्याही सल्ल्यापेक्षा आपल्या निर्णयाला प्राधान्य द्या. जमीन खरेदी किंवा विक्री करणे टाळा. वृषभ : आज कौटुंबिक समस्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. जीवनात काही बदल होतील जे तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतात. मुलांशी मैत्रीपूर्ण राहण्याचा प्रयत्न करा. अनोळखी […]