September 26, 2026 12:36 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जरांगे पाटलांचा हल्लाबोल : मोठ्या नेटवर्कने संतोष भैय्याचा जीव घेतला !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. संतोष भैय्याला न्याय […]

धक्कादायक : जळगावात जुन्या वादातून तरुणाचा खून !

जळगाव : प्रतिनिधी जुन्यावादातून घरातील कुटुंबावार चॉपर आणि कोयता, प्राणघातक हल्ला केल्याची घटना धक्कादायक घटना रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात झालेल्या घडली. या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. तर जखमी झालेल्या ५ जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले […]

गोदामात पोलिसांची धाड : लाखो रुपयांचा गुटखा जप्त !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील साकळी गावातील गोदामातून पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन कारवाई करत १ लाख ६५ हजार ९७६ रुपयांचा गुटखा जप्त करुन शनिवारी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साकळी येथील भोनक नदीच्या काठावर चिंटू वाणी याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, […]

दोन टास्कवर मिळाला नफा नंतर महिलेची लाखो रुपयात फसवणूक

जळगाव : प्रतिनिधी टास्क पूर्ण करून नफ्याचे अमिष दाखवत पहिल्या दोन टास्कवर समोरच्यांनी नफा तर दिला. मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचे सांगत एका ४० वर्षीय महिलेची ५ लाख २९ हजार – ६१६ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. ६ ते दि.१४ जानेवारी दरम्यान घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

जळगावात बंद घर चोरट्यांनी फोडले : दागिने नेले चोरून

जळगाव : प्रतिनिधी बऱ्हाणपूर येथे नातेवाइकांकडे जाण्यासाठी निघालेल्या शेख जब्बार शेख करीम (५५) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी रोकड, सोने- चांदीचे दागिने असा ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी पहाटे तांबापुरा परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांबापुरा परिसरात शेख जब्बार शेख करीम यांचा पुस्तकांच्या विक्रीसह भंगार साहित्य […]

कुऱ्हा परिसरात कोंबिंग ऑपरेशन : पाच आरोपीना ठोकल्या बेड्या

मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा दूरक्षेत्र अंतर्गत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात हलखेडा येथील २०२३-२४ या काळात दाखल विविध गुन्ह्यातील फरार पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, क्यूआरटी पथक, उपविभागीय पोलिस अधिकारी व मुक्ताईनगर पोलिस स्टेशन यांच्या पाच पथकाने हलखेडा, मधापुरी या गावात दि. १८ रोजी सकाळी पाच आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी पाच […]

निधीमध्ये अपहार करणे भोवले : वडोदा ग्रामविकास अधिकारी सातव निलंबित

मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विजय सातव यांनी जुलै 2023 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीस मिळालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार केल्याप्रकरणी 17 जानेवारी 2025 रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी सातव यांना निलंबित केल्याची माहिती दिली आहे. 12 जुलै 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये […]

आज तुम्ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकाराल !

मेष राशी आज तुम्हाला मित्र आणि जवळच्या लोकांकडून चांगली बातमी मिळेल. व्यवसायात प्रगती राहील. मित्रांसह भागीदारीची भावना वाढेल. लांबच्या प्रवासाला किंवा परदेशात जाण्याची शक्यता आहे. कुटुंबात भव्य कार्यक्रम होईल. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. वृषभ राशी आज कौटुंबिक बाबतीत सहकार्य करावे. आपल्या प्रियजनांशी व्यवहार करताना नम्रता आणि विवेक ठेवा. व्यवस्थापन धोरणांमध्ये विविध बाबी सुज्ञपणे हाताळल्या […]

error: Content is protected !!