अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयात डिस्चार्ज ; दुसऱ्या घरी होणार शिफ्ट !
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या १६ जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानच्या घरी चाकू हल्ला झाला होता यात अभिनेता खान गंभीर जखमी झाला होता. त्याला आज मंगळवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. या हल्ल्यात सैफच्या मानेला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर सैफ ऑटोने लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला. पाच दिवस उपचार झाल्यानंतर डॉक्टरांच्या […]
राज्यात भ्रष्टाचाराचा बीड नवा पॅटर्न ; वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल !
नागपूर : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी व भ्रष्टाचाराची देशभर चर्चा सुरु झाली असतांना पुन्हा एकदा राज्याचे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीतील सर्वच नेते आता महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले कि, राज्यातील एक रुपया […]
पहाटेचा शपथविधीचे षडयंत्र कुणी रचले ? मंत्री मुंडेंना थेट सवाल !
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलताना 2019 चा पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होते असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यासंबंधी बोलताना […]
पती-पत्नीचा वाद : रागाच्या भारत गुंगीचं औषध देवून प्रायव्हेट पार्टची नस कापली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येक परिवारातील पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या कारणाने वाद होत असतात. काही ठिकाणी हे वाद मिटत असतात तर काही ठिकाणी वाद वाढत असतात. पण रागाच्या भरात एखादी व्यक्ती असं काही करून बलते, की समोरचा माणूस आयुष्यातून उठतो. असाच काहीस प्रकार उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडला. कौटुंबिक मुद्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. मात्र या वादामुळे ती […]
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : एक रुपयात पिक विमा योजना बंद होणार?
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, या योजनेमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने देखील या योजनेत बदल करण्या संदर्भातल्या शिफारसी राज्य सरकारला केल्या आहेत. त्यामुळे आता […]
सागर पार्कवर मान्यवरांच्याहस्ते बहिणाबाई महोत्सवाचे भूमीपूजन !
जळगाव : प्रतिनिधी जळगाव भरारी फाउंडेशनतर्फे येत्या २३ जानेवारी पासून सागर पार्क जळगाव येथे आयोजित करण्यात येत असलेल्या ५ दिवसीय बहिणाबाई महोत्सवाचे भूमीपूजन सोमवारी सायंकाळी के.के.कॅन्सचे संचालक श्री. रजनीकांत कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. सागर पार्क येथे आयोजित भूमीपूजनाच्या कार्यक्रमात श्री.रजनीकांत कोठारी यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या यंदाच्या १०व्या वर्षाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सॅटर्डे क्लबचे व्ही. पी. […]
जुना वाद : सहा जणांच्या टोळक्याने केला तरुणावर हल्ला
जळगाव : प्रतिनिधी मागील भांडणाच्या कारणावरुन सहा जणांच्या टोळक्याने दिनेश विजय कांबळे (वय २७, रा. हनुमान नगर, अयोध्या नगर) याच्यासह दोन मित्रांवर सशस्त्र हल्ला केला. ही घटना दि. १८ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ घडली. यामध्ये तिघे गंभीरजखमी झाले आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या […]
४२ वर्षीय प्रौढ गावाला जात असल्याचे सांगून बेपत्ता
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील ४२ वर्षीय अंकुश रमेश विसपूते हे गावाला जात असल्याचे सांगून ८ जानेवारी रोजी पहाटेपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद रविवारी, १९ जानेवारी रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा बुद्रुक येथील अंकुश विसपूते हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्याला आहेत. ८ जानेवारी रोजी पहाटे […]
असोदा गावात २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय
जळगाव : प्रतिनिधी आई-वडील शेतात गेले असताना घरी एकटाच असलेल्या खिलचंद पंडित कोळी (२२ वर्ष, रा. असोदा, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.२०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खिलचंदचा नुकताच साखरपुडा झाला असून, घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरू […]
पाचोऱ्यातील ठेकेदाराची लाखो रुपयात फसवणूक : गुन्हा दाखल
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका ठेकेदाराला देखील असाच एक फटका बसला आहे. ऑनलाइन गेम खेळून भरघोस कमाई करा असे आमिष दाखवत शासकीय ठेकेदार रोशन पदमसिंग पाटील (वय २७, रा. पाचोरा, ता. जळगाव) यांची तब्बल ७८ लाख ९० हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ३ नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी दरम्यान घडला. या […]