बस व दुचाकीचा भीषण अपघात : महिला जागीच ठार तर पती गंभीर

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील धुळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कुलजवळ बस व दुचाकीचा अपघातात झाला. यात दुचाकीवरील महिला जागीच ठार तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव अरुणाबाई समाधान राजपूत (४९, रा. खडके, ता. अमळनेर) असे आहे. त्या पती समाधान रुपसिंग राजपूत यांच्यासोबत दुचाकीने अमळनेरकडून खडके येथे […]
जामनेर बसस्थानकात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी !

जामनेर : प्रतीनिधी बसस्थानकावर शाळा, महाविद्यालय सुटल्यानंतर होणारी गर्दी, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या प्रकारांमुळे विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना दिसून येत आहे. सोमवारी दुपारी झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बसस्थानकात पोलिस मदत कक्ष असला तरी या ठिकाणी पोलिस अभावानेच दिसून येतात. परिणामी गुंड प्रवृत्तीच्या मुलांना रोखणारा कोणीही […]
वाळूमाफियांशी संबध भोवले : नऊ पोलिस कर्मचारी कंट्रोल जमा !
जळगाव : प्रतिनिधी वाळू व्यावसायिकांशी आर्थिक हितसबंध असल्याचा आरोप झालेल्या नऊ पोलिस कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी त्यांची तात्पुरत्या स्वरुपात मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव उपविभागातील पाच पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी (२१ जानेवारी) काढले. काही पोलिस कर्मचाऱ्यांचे वाळू व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचा आरोप […]
मुलांच्या संगतीची काळजी घेणे आवश्यक आहे !
मेष : आज ध्येयपूर्तीसाठी जवळच्या नातेवाईकालाही पाठिंबा मिळेल. कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक नियोजनाची जबाबदारी तुमच्यावर असू शकते. वैयक्तिक कामांमध्ये जास्त व्यस्त असल्याने तुम्ही तुमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. परिस्थिती संयमाने हाताळा. वृषभ : आज आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. तरुणांना काही कारणास्तव करिअरशी संबंधित योजना टाळाव्या लागू शकतात. आज बहुतेक […]