September 26, 2026 11:43 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष गौरव : विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी,कृषी,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव

जळगाव : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, शेतकरी, खेळाडू, उद्योजक, वीरपत्नी, शिक्षक, व शासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, व महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते त्यात […]

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो…विठ्ठल मंदिरात तिरंगी उपरण्याचा साज !

पंढरपूर : वृत्तसंस्था देशभरात प्रजासत्ताक दिन अपूर्व उत्‍साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विट्ठल-रखुमाईच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने संपूर्ण मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेला पारंपरिक वस्त्रांचा व दागिन्यांचा साज घालण्यात आला असून गळ्यात तिरंगी उपरणे […]

error: Content is protected !!