मुंबईत ठाकरेंना धक्का : शिवसैनिक शिंदेंच्या गटात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्यानंतर आता मुंबईसह नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि जळगाव या पाच शहरांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. यामध्ये माजी नगरसेविका राजूल पटेल आणि अनेक महत्त्वाच्या पदाधिका-यांचा समावेश आहे. विधानसभेचे निकाल विरोधात गेल्यापासून ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे. ठाकरे […]
आनंदाची बातमी : राज्यात लवकरच होणार पोलीस भरती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तरुण-तरुणीचे पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण होण्याची बातमी आली आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलिस आयुक्त व ग्रामीणच्या पोलिस प्रमुखांकडून डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविली आहे. दरवर्षी सरासरी १० ते १५ टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ होते, […]
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस : देशमुख देखील होणार सहभागी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक भूमिका घेत असतांना दिसत आहे. आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर त्यांनी जुन्याच मागण्यासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. तर तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालवली. दीड वर्षांपासून त्यांनी मराठा आरक्षणासाठी मोठं […]
आधी मैत्री केली, फोटो – व्हिडीओ व्हायरलची धमकी अन अत्याचार

जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून नंतर तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला इंदूरसह शिरसोलीच्या जंगलात नेऊन तीच्यावर वर्षभरापासून अत्याचार केला. ही घटना काही दिवसांपुर्वी उघडकीस आली. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या नितेश धनराज राठोड याच्यासह त्याला मदत करणारे तीन जण असे एकूण चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]
कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गोवंशाची पोलिसांनी केली सुटका

जळगाव ; प्रतिनिधी वाहनात निदर्दीपणे कोंबून कत्तीसाठी घेवून जाणारे वाहन गिरणा पंपिंग रोडवरील श्याम नगरजवळ पोलिसांनी पकडले. वाहनातून तीन गोवंशाची सुटका करुन त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली. ही कारवाई दि. २६ रोजी सकाळी ६ वाजता केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गिरणा पंपिंग रोडवरील श्याम नगरजवळून दि. […]
‘ड्राय डे’च्या दिवशी मद्यसाठा व दोन रिक्षा जप्त

जळगाव : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ड्राय डे असल्याने त्या दिवशी विक्रीसाठी मद्य घेऊन जात असलेल्या दोन रिक्षा चालकांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. शिवाजी नगर उड्डाणपुल व ईच्छादेवी चौकात ही कारवाई करुन मद्यसाठा व दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ तसेच इच्छादेवी चौकात […]
विहिरीत महिलेला ढकलून तरुण फरार !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चुंचाळे या गावाजवळ शेत विहिरीत ३२ वर्षीय महिलस एका तरुणाने विहिरीत ढकलून तो तेथून फरार झाला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. महिलेला विहिरीतून काढून यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले व महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चुंचाळे ता. यावल या गावाच्या शेतशिवारात प्रकाश जैन […]
किशोर सोनवणे खून प्रकरण : संशयित आरोपींना पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक !

जळगाव : प्रतिनिधी खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांना न्यायालयात आणल्यानंतर तरुणांनी गर्दी करीत गोंधळ घातला. तसेच संशयितांनाही पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक देण्यात आली असून संबंधितांवर कारवाई करावी अशी तक्रार मयताच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील हॉटेल भानूमध्ये किशोर अशोक सोनवणे (वय ३४) याचा दि २२ मे २०२४ रोजी खून झाला […]
भागीदारीत अनुकूलतेची पातळी चांगली राहील.
मेष राशी तुम्ही धार्मिक सहलीला जाऊ शकता. उद्योग-व्यवसायात सर्वजण सहयोगी होतील. तुम्हाला खरेदी-विक्रीमध्ये मोठे यश मिळेल. इच्छित रोजगार मिळेल. बांधकामाच्या कामाला गती मिळेल. परदेश प्रवासाचे योग येतील. भाग्याचा विजय होईल. नोकरीत बढतीची शक्यता वाढेल. वृषभ राशी राजकारणात जनतेचा पाठिंबा मिळेल. विचारपूर्वक धोरण ठरवू. वाईट गोष्टीची काळजी घेईल. चोरीची भीती राहील. तुमच्यावर दुसऱ्याच्या कामाची जबाबदारी सोपवली […]