“जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प” : पालकमंत्री पाटील !

जळगाव : प्रतिनिधी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ हा जळगाव जिल्ह्याच्या शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अनेक संधी घेऊन आलेला आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या या अर्थसंकल्पाबाबत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले. ना. गुलाबराव पाटील म्हणाले, “या अर्थसंकल्पात कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याणासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेषतः, जळगाव जिल्ह्यातील कापूस […]
हे बजेट राष्ट्रीय विकासासाठी सरकारच्या बांधिलकीचे प्रतीक : केंद्रीय राज्यमंत्री खडसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी आज 2025-26 च्या केंद्रीय बजेटचे स्वागत करत हे बजेट भारतातील महिला आणि युवांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले. बजेट सादरीकरणानंतर माध्यमांसमोर बोलताना, मंत्री खडसे यांनी विविध लक्षित योजनांद्वारे महिलांना सशक्त बनवण्याचे आणि देशातील तरुणांना महत्त्वपूर्ण संधी प्रदान करण्याच्या सरकारच्या […]
मध्य वर्गासाठी मोठी घोषणा : १२ लाखांपर्यंत टॅक्स नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या संसदेत आज संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेली केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे बजेट मांडले. यंदाच्या अर्थंसंकल्पात सामान्य जनता, नोकरदार, शेती, शिक्षण, रेल्वे आणि आरोग्यबद्दल महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. महत्त्वाच म्हणजे निर्मला सीतारमण यांनी टॅक्स स्लॅबाबत कोणतीही घोषणा केली नाही. पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक सादर […]
मुक्ताईनगर शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भाजपचे निवेदन

मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरात वाढत्या चोरीच्या घटना, गुन्हेगारी, तसेच महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाडीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोड रोमियोंचा धुमाकूळही वाढला असून, यामुळे सामाजिक शांतता भंग होत आहे. या घटनांवर आळा बसावा आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी भारतीय जनता पार्टी, मुक्ताईनगरच्या वतीने नगरपंचायत मुख्याधिकारी व मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात […]
बगीचात चिलममध्ये गांजा भरून नशा करणाऱ्या दोघांवर कारवाई

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरून तलावाजवळील बगीचात अवैधपणे चिलममध्ये गांजा भरून नशा करणाऱ्या दोन जणांवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे. यासंदर्भात रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मेहरूण तलावाच्या बाजूला असलेल्या बगीच्या जवळ […]
अल्पवयीन मुलीने दिला जळगावात बाळाला जन्म !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका परप्रांतीय १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षापासून अत्याचार केला. या अत्याचारातून बाळास जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी गुरूवारी ३० जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशातील झिरण्या येथील रहिवशी असलेली १४ वर्षीय […]
राज्यात मोठी दुर्घटना टळली : एक्सप्रेसच्या समोरच ट्रक लावला आडवा !

जालना : वृत्तसंस्था देशभरात रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत असतांना एक खळबळजनक घटना राज्यातील जालना येथून समोर आली आहे. मुंबईकडून नांदेडला जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेसच्या समोरच ट्रक आडवा लावण्यात आल्याची घटना जालना येथे घडली आहे. लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ट्रक चालकाने ट्रक थेट रेल्वे रुळावर आडवी लावत ट्रक तिथेच सोडून पळून गेल्याचे समजते. […]
राज्यात GBS आजाराचे थैमान : चार मृत्यू तर १४० रुग्ण, २० रुग्ण व्हेंटिलेटरवर

पुणे : वृत्तसंस्था जगभरात २०१९ मध्ये कोरोणाच्या आजाराचा हाहाकार सुरु झाला होता यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असतांना आता राज्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) या आजाराने तोंडवर काढले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील इतर भागात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णांची संख्या 140 वर पोहोचली आहे. यापैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 29 जानेवारी रोजी 3 प्रकरणे […]
जळगावात जीबीएसच्या रुग्णाची एंट्री !

जळगाव : प्रतिनिधी शहरांमधील 50 वर्षीय महिलेला जी बी एस रुग्ण आढळला आहे संबधित महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिष्ठाता यांनी सांगितले आहे. चार दिवसापूर्वी या पन्नास वर्षे महिलेचे पायांत विकनेस जाणवत होता. त्यानंतर तिला उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात भरती […]
या राशीतील लोकांना प्रियकराची चिंता राहणार !
आजचे राशिभविष्य दि.१ फेब्रुवारी २०२५ मेष राशी व्यवसायात अडथळे कमी होतील. व्यावसायिक बाजू सुधारत राहील. मित्र आणि सहकारी भेटतील. नोकरीत वाद टाळा. सर्वांच्या सहकार्याने अडचणी दूर होतील. हरवलेल्या मौल्यवान वस्तू सापडू शकतात. उद्योग सुरू करण्याच्या योजनेला गती मिळेल. वृषभ राशी आज मोठ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करा. व्यवसायातील लोकांना नवीन बाबींमध्ये रस राहील. कायमस्वरूपी मालमत्ता खरेदी […]