दुचाकीचालकांनो सावधान : उद्यापासून जिल्ह्यातील रस्त्यावर बसू शकतो १ हजारांचा दंड !

जळगाव : प्रतिनिधी महामार्गावर दुचाकी अपघातात मृत्यू रोखण्यासाठी सोमवार दि. ३ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकी चालक व मागे बसणारा अशा दोघांना ही सक्ती असून चार वर्षांवरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणे बंधनकारक राहणार आहे. हेल्मेट नसल्यास जागेवरच एक हजार रुपये दंड केला जाणार आहे. शासनाने राष्ट्रीय महामार्गावर यंदा नवीन वर्षात […]
मजुरास बसची जबर धडक : उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील मुक्ताईनगरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने पायी चालणाऱ्या मजुरास मागील भागाची जबर धडक बसल्याने ५० वर्षीय प्रौढ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास बोहर्डी महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर घडली होती. रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यार जखमीवर जळगाव सिव्हील रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सविस्तर […]
जुन्या वादातून चौघांनी केली तरुणाला बेदम मारहाण

जळगाव : प्रतिनिधी जून्या वादाच्या कारणावरुन चौघांनी मनोहर सुधाकर बाविस्कर (वय ३५, रा. भिलाटी, मेहरुण) या तरुणाला मारहाण करीत त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून जखमी केले. ही घटना दि. ३१ जानेवारी रोजी सकसाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मेहरुण परिसरातील भिलाटी परिसरात मनोहर […]
बस स्थानकातून खिशातून रोकड लांबविली !

जळगाव : प्रतिनिधी बसमध्ये चढतांना महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अनिल हजारी घेंगट (वय ६४, रा. कांचन नगर) यांच्या पॅन्टच्या चोर खिशातून २० हजार रुपये लांबवले. ही घटना दि. ३१ जानेवारी रोजी नवीन बस स्थानकात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहराती शनीपेठ परिसरातील कांचन नगरात अनिल घेंगट हे […]
घरातील वातावरण आनंददायी राहणार !
आजचे राशिभविष्य दि.२ फेब्रुवारी २०२५ मेष : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही कठोर परिश्रमाने प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकाल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबासोबत काही चर्चा होऊ शकतात. आर्थिक बाबींबाबत मतभेद होऊ शकतात. व्यवसायातील कामे मंदावण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आजचा काळ अनुकूल […]